Shri Mahalaxmi Co-Op Bank Ltd. Kolhapur providing Core Banking facility.

Shareholders

Home » Shareholders

  • ज्या सभासदांचे पत्ते बदलले असल्यास नवीन पत्ते बॅंकेस त्वरीत कळवावेत
  • आपण घेतलेल्या कर्ज परतफेडीची तारीख व हप्ता लक्ष्यात ठेवा.आपले कर्ज एन.पी.ए. होणार नाही याची काळजी घ्या. बॅंकेचा विश्वास संपादन करण्यासाठी कर्जफेड नियमीतपणे करा.
  • बॅंकेला लागणार्‍या कागदपत्रांची व दस्तऎवजांची(के.वाय.सी) वेळीच पुर्तता करा.
  • आपल्या खात्यासाठी वारस नोंदवणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक सभासदाचे बॅंकेमध्ये खाते असावे व अशी खाती ऑपरेटिव्ह राहतील याची काळजी घ्यावी.
  • लाभांश जमा होणे साठी सभासदांनी सेव्हिंग खाते आपल्या बॅंकेत उघडावे व ज्या सभासदांनी यापुर्वी लाभांश सेव्हिंग खाती जमा करणेबाबत सुचना दिलेल्या नाहित त्यांनी त्या शेअर्स विभागाकडे द्याव्यात